'सर्वात्मका शिवसुंदरा' या प्रार्थनेत कोणकोणत्या गोष्टींची मागणी कवींनी परमेश्वराकडे केली आहे?
Answers
Answered by
8
Answer:
सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिली आहे. ही एक प्रार्थना आहे. देवाचे अस्तित्व सगळीकडे आहे असे ह्या प्रार्थनेत संबोधित केले गेले आहे. ह्यात देवाची स्तुती खेळू असून भक्तीचा मार्ग दर्शविण्यात आला आहे.
देवाने आपल्यावर केलेली कृपा ह्या प्रार्थनेत सांगितली गेली आहे. देव फुल- पानात, ताऱ्यांत, सगळीकडेच वेगवेळगल्या रूपांत वास करतो.
देव शेतकऱ्यांमध्ये आहे, देव श्रमिकांमध्ये आहे. ज्यांना दुःख आहे, त्यांचे अश्रू पुसण्याऱ्यांमध्ये देव आहे. कवी म्हणतात, ज्या वाटेल मी जाईन, त्या वाटेवर देवाची पाऊले मला दिसतील.
अशा प्रकारे, कुसुमाग्रजांनी ह्या प्रार्थनेत देवाची महती मांडली आहे.
Explanation:
mark me as brainlist
Similar questions