Social Sciences, asked by ramsir4742, 1 year ago

सर्वात वेगवान प्राणी कोणता ??​

Answers

Answered by dackpower
2

Answer:

Cheetah

Explanation:

The quickest land creature is the cheetah, which has a recorded speed registered in between 109.4 km/h and 120.7 km/h. This creature is in reality is just marginally faster than the pronghorn impala, and have the capacity to arrive at paces, which are up to 61 miles for every hour. This record which was set by a multi year old cheetah known as Sarah in 2012.

Answered by Anonymous
2

सर्वात वेगवान प्राणी चित्ता असतो.

चित्तयाचे शास्त्रीय नाव ॲसिनोनिक्स जुबेटस आहे.

•आफ्रिकेचा बहुतेक भाग आणि भारतात तो आढळतो. भारताच्या वायव्य दिशेला असलेल्या खिंडींमधून तो भारतात आला आणि उत्तर व मध्य भारतातील सपाट प्रदेश आणि पायथ्याच्या टेकड्यांत तो स्थायिक झाला. तेथून तो दक्षिणेत कर्नाटकापर्यंत पसरला.

• चित्ता दाट गवताळ रानात राहतो, पण सपाट उघडा प्रदेश त्याला जास्त आवडतो.

Similar questions