Science, asked by kalerohit7219, 2 months ago

*सर्वाधिक भेदन क्षमता कोणत्या किरणांची असते?*

1️⃣ अल्फा
2️⃣ बीटा
3️⃣ गॅमा
4️⃣ सर्व​

Answers

Answered by borate71
3

Answer:

गॅमा किरणांची भेदन क्षमता सर्वाधिक असते.

Similar questions