History, asked by Aqib4416, 1 month ago

सर्वाधिक प्राचीन साहित्य कोणते

Answers

Answered by ramharikarpe111
1

Answer:

ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत असे दिसते. वैदिक साहित्य भारताच्या सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत आहे.

Similar questions