India Languages, asked by shamarane, 9 months ago

सर्वनाम :- नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. उदा.- तो, ती, मी, आपण,आम्ही,तुम्ही ,जो-तो वगैरे. सर्वनामाचे प्रकार ६. (१) पुरूषवाचक सर्वनाम,(२) दर्शक सर्वनाम,(३) संबंधी सर्वनाम, (४) प्रश्नवाचक /प्रश्नार्थक सर्वनाम, (५) सामान्य /अनिश्चित सर्वनाम, (६) आत्मवाचक सर्वनाम. १) पुरुषवाचक सर्वनाम :- याचे प्रकार ३. (अ) प्रथम पुरुष : बोलणारी व्यक्ती स्वत:विषयी बोलताना वापरते ती सर्वनामे.उदा. मी, मला, आम्ही,आपण इ. (आ) द्वितीय पुरुष : बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्याविषयी वापरते ती सर्वनामे. उदा.तू,तुम्ही,तुला,तुम्हाला,आपण इ. (इ) त्रुतीय पुरुष:( इथे 'त्रु' चुकीचा आहे.'त 'खाली रूकार हवा ; पण तसे अक्षर टाईप होत नसल्याने चुकीचा ' त्रु 'दिसत आहे.) बोलणाऱ्या दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना जी सर्वनामे वापरतात.उदा.तो,ती,ते,त्या,यांनी, त्यांनी इ.​

Answers

Answered by rbmhsrinuchetia
0

Answer:

Explanation:

search in google for the best

Similar questions