२) सर्वनाम ओळखा (2)
अ) तुला नवीन दफ्तर आणले.
आ) आईने तिचा डबा भरून दिला .
इ) त्याचा फोटो छान येतो
ई) माझे कपडे नवीन आहेत
Answers
Answered by
3
Explanation:
अ) तुला नवीन दफ्तर आणले. → तुला
आ) आईने तिचा डबा भरून दिला .→ तिचा
इ) त्याचा फोटो छान येतो→ त्याचा
ई) माझे कपडे नवीन आहेत→ माझे
Similar questions