Hindi, asked by kiransakat, 12 days ago

सर वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चाल आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरच गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जात नाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एव दंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे गा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जा ण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल ण पाण्याचे मन कोण जाणणार? - राजा मंगळवेढेन अ) उतारा वायून दिलेल्या कृती करा. के . (१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा. (अ) वृक्ष बहरू लागले आहेत. (आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. (२) स्पष्ट करा.​

Answers

Answered by chavansakshi
1

Answer:

1_कधी शाहान्या सारखे वागते पन तेच पू्ढे जाऊन काठावरच गरीब बिचारी खोपटीउद्वस्त करून आपल्या बरोबर नेताना क्रूर वाटते

Similar questions