India Languages, asked by sai1685, 3 months ago

'सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी' या विचाराचे सामाजिक महत्व जाणा व ते 'शब्दांचा खेळ' या पाठाच्या आधारे शब्दबदध करा.​

Answers

Answered by aaryasaiachavan
3

Answer :- ‌निसर्गनियमानुसार‌ ‌तसेच‌ ‌कायद्यानुसार‌ ‌प्रत्येकाला‌ ‌शिक्षणाचा‌ ‌समान‌ ‌अधिकार‌ ‌आहे.‌ ‌त्यामुळे‌ ‌सर्वसामान्य‌ ‌मुले‌ ‌किंवा‌ ‌दिव्यांग‌ ‌मुले‌ ‌हा‌ ‌भेदभाव‌ ‌आपण‌ ‌करू‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌पण‌ ‌तसे‌ ‌झाल्यास‌ ‌दिव्यांग‌ ‌मुले‌ ‌ही‌ ‌त्यांच्या‌ ‌प्राथमिक‌ ‌हक्कापासून‌ ‌वंचित‌ ‌होतील,‌ ‌त्यांच्यामध्ये‌ ‌न्यूनगंडाची,‌ ‌स्वत:मध्ये‌ ‌काहीतरी‌ ‌कमतरता‌ ‌आहे‌ ‌ही‌ ‌भावना‌ ‌निर्माण‌ ‌होईल.‌ ‌परिणामी‌ ‌समाजातील‌ ‌एक‌ ‌महत्त्वाचा‌ ‌घटक‌ ‌समाजापासून‌ ‌दूर‌ ‌होईल,‌ ‌त्यामुळे‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌शिक्षणाची‌ ‌समान‌ ‌संधी‌ ‌द्यायला‌ ‌हवी.‌ ‌शिक्षणामुळे‌ ‌त्यांच्यातील‌ ‌न्यूनगंड‌ ‌कमी‌ ‌होऊन‌ ‌ते‌ ‌आपल्या,‌ ‌दिव्यंगावर‌ ‌मात‌ ‌करतील‌ ‌व‌ ‌ते‌ ‌स्वावलंबी‌ ‌बनतील.‌ ‌त्यांच्यामध्ये‌ ‌शिक्षणामुळे‌ ‌स्वाभिमान‌ ‌जागृत‌ ‌होईल.‌ ‌शिक्षणामुळे‌ ‌त्यांना‌ ‌समाजात‌ ‌मानाचे‌ ‌स्थान‌ ‌मिळेल.‌ ‌परिणामी‌ ‌समाजाची,‌ ‌देशाची‌ ‌प्रगती‌ ‌होण्यास‌ ‌मोठी‌ ‌मदत‌ ‌मिळेल.‌ ‌त्यामुळेच‌ ‌सर्वसामान्य‌ ‌मुलांबरोबर‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌शिक्षणाची‌ ‌समान‌ ‌संधी‌ ‌द्यायला‌ ‌हवी.‌

Answered by dwivedipratima070219
0

Answer:

this not a small answer I'm a brainliest that's why I can buy you can't

Similar questions