India Languages, asked by narayanh9306, 1 year ago

सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असणारा

Answers

Answered by rmpawar78
55

परावलंबी

Hope it helps you.....

Plz mark as brainliest....

Answered by Hansika4871
13

सर्वस्व दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्या माणसाला परावलंबी असे म्हणतात.

जो स्वतःची कामे स्वतः करतो त्याला स्वावलंबी म्हणतात आणि तो स्वतःची कामे दुसऱ्यांवर ढकलतो त्यांना परावलंबी असे म्हणतात.

अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. या शब्दांचे समानार्थी शब्द शोधून त्या शब्दांचा वापर वाक्यामध्ये करायचा असतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतात. अशा प्रकारचे प्रश्न दोन ते तीन मार्क साठी येतात.

Similar questions