सर्वधर्म समभावाचे धोरण कोणी सुरु केले ?
Answers
Answered by
0
Answer:
shivaji maharaj
Answered by
0
Answer:
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभाव हे धोरण सुरू केले. त्यांच्या नजरेत प्रत्येक धर्मातील व्यक्तीही समान आहे. त्यामुळे सर्वांना समान दर्जा दिला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.
सैन्यात देखील वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक होते पण त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली. जसे आदिवासी, सामान्य माणूस, शेतकरी वर्ग, कारकून या सर्वांना स्वराज्यात सामावून घेतले. शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी अफाट परिश्रम करून ध्येय पूर्ण केले. त्यांनी आपल्या रयतेवर खूप प्रेम केले. त्यांना आधार दिला असे आमचे राजे महान युगपुरुष होते.
Similar questions