History, asked by preetimathur8880, 9 hours ago

सरकारी आदेशाचे कोरिव लेख सावजनीक ठिकानी लावत

Answers

Answered by sushantshevale17
2

Explanation:

पूर्वीच्या काळात छापण्याचे यंत्र नसल्याने वर्तमानपत्रे नव्हती आणि राजाने किंवा तेथील सरकारने केलेले आदेश लोकांपर्यंत पोहचावे म्हणून आदेश दगडांवर व इतर धातुंवर कोरले जात असे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहाचवण्यासाठी हे साधन उपयुक्त ठरत असे.

Mark me brainliest

Similar questions