सरकारी गोदाम म्हणजे काय?
Answers
Answered by
0
Answer:
केंद्र सरकार द्वारा संचालित राष्ट्रीय गोदाम योजनेचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामे निर्माण करणे हा आहे. गोदामे निर्माण करण्यासाठी सरकारकडून कर्ज दिले जाते. ... या योजनेनुसार गोदाम बनवण्यासाठी सरकारद्वारे शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.
please give this answer brilliant
Answered by
1
Answer:
उत्तर- शासन किंवा पूर्णपणे सरकारची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असलेल्या गोदामाला 'सरकारी (शासकीय) गोदाम' म्हणतात
Similar questions