Hindi, asked by aaliyanoor82, 4 months ago

सरळ अर्थ लिहा.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे
रंग उधळले दिशा-दिशांना
बेरड कोरड इथली सृष्टी
घेऊन आली ती नजराणा ॥​

Answers

Answered by Anonymous
5
  • जेष्ठ साहित्यिका, कवयित्री ललिता गोदरे ह्यांची 'उजाड उघडे माळरानही' ही रचना वसंतागमनाचा स्वागत सोहळाच आहे, शिशिरातला स्वच्छंद वारा सृष्टीचा साजशृंगार उतरवण्याचं काम करत असतो.अन् ऋतूराज वसंत हळूहळू लाजरंबुजरं पाऊल टाकीत प्रवेश करतो.वसंतागमनाच्या नुसत्या शंकेनंही सृष्टी मोहरून उठते.नवसृजनाची लालगूलाबी फुलपाखरं डोकाऊ लागतात.ऋतूराज वसंत आपलं जादूचं साम्राज्य विस्तारीत राहतो.रसगंधाच्या वैभवानं सृष्टीचं नवतारूण्य झळाळू लागतं.
  • जेष्ठ साहित्यिका, कवयित्री ललिता गोदरे ह्यांची 'उजाड उघडे माळरानही' ही रचना वसंतागमनाचा स्वागत सोहळाच आहे, शिशिरातला स्वच्छंद वारा सृष्टीचा साजशृंगार उतरवण्याचं काम करत असतो.अन् ऋतूराज वसंत हळूहळू लाजरंबुजरं पाऊल टाकीत प्रवेश करतो.वसंतागमनाच्या नुसत्या शंकेनंही सृष्टी मोहरून उठते.नवसृजनाची लालगूलाबी फुलपाखरं डोकाऊ लागतात.ऋतूराज वसंत आपलं जादूचं साम्राज्य विस्तारीत राहतो.रसगंधाच्या वैभवानं सृष्टीचं नवतारूण्य झळाळू लागतं.प्रस्तुत कवितेत सृष्टीला नवचैतन्याची बहार येवून ती विविध नजराण्यातून वसंतागमनाचे स्वागत कशी करते याचे मनमोहक वर्णन कवयित्री ने केलेले आहे

aartiparchure: Te Lalita गादगे aahe
Anonymous: bhn ye kya likhi ho
Anonymous: xd
Answered by gsomeshwar894
0

सबागत करया. रंग उघळले दीशा दीशाना answers marathi

Similar questions