Hindi, asked by akib08796, 3 months ago

saransh lekhan आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले. राहण्यासाठी झोपड्या बांधणे, अन्नधान्यासाठी शेती
करणे यांपासून अनेक पूरक उदयोग त्यांनी सुरू केले. अर्थात ही प्रक्रिया सोपी नव्हती. अनेक अडचणी होत्या. पण त्यावर
मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली.
आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वत:च्या पायावर उभे
राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला.
त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते.
बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा लाभावा यासाठी 'आनंदवनाची'
धडपड असते.
आनंदवन उभारताना बाबांनी अतोनात कष्ट घेतले. त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने
झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जिवांमध्ये 'सुंदर मी होणार' यासोबत
'सुंदर मी करणार' हा मंत्र आनंदवनने जोपासला.​
please it's urgent

Answers

Answered by rishabh9221
2

Answer:

6करुण रस की परिभाषा, भेद और उदाहरण। Karun ras in Hindi

April 20, 2020 by hindicoaching.in

इस लेख के माध्यम से आप करुण रस के अंग, भेद, परिभाषा, उदाहरण आदि को विस्तार से समझ सकेंगे। यह लेख सभी स्तर के विद्यार्थियों के लिए उपयोगी है।

इस लेख के अध्ययन के उपरांत आप करुण रस के समस्त आयामों से परिचित हो सकेंगे। अपने ज्ञान का विस्तार कर इस रस के समस्त प्रश्नों का उत्तर आप स्वयं दे सकेंगे।

यह लेख इस रस के समस्त विषयों को अपने अंदर समाहित करता है।

इसके अध्ययन के उपरांत आपको किसी अन्य स्रोत का सहारा लेने की आवश्यकता नहीं पड़ेगी –

करुण रस की परिभाषा

परिभषा :- अपने प्रिय जनों के बिछड़ जाने या किसी ऐसे प्रिय वस्तु का अनिष्ट हो जाने पर व्यक्ति में शोक का भाव जागृत होता है। उस भाव को करुण रस कहते हैं।

शास्त्र के अनुसार अशोक नामक स्थाई भाव अपने अनुकूल विभाव अनुभव एवं संचारी भाव के सहयोग से अभिव्यक्त होकर जब आस्वाद रूप धारण करता है तब इसकी परिणीति करुण रस में होती है।

स्थाई भाव :- शोक

उद्दीपन विभाव :-

प्रिय जन का वियोग ,

Similar questions