India Languages, asked by chandrika3414, 1 year ago

Saransh lekhan in marathi with full passage with summary in marathi only

Answers

Answered by Hansika4871
4

*Summary of the story hare and the tortoise*

कासव आणि आणि सशाची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच, आज मी तुम्हाला त्या कथेचा सारांश लेखन सांगणार आहे.

एके दिवशी कासव आणि ससा मध्ये शर्यत लावायची ठरतं, शर्यतीला सुरुवात होताच ससा वेगाने पळतो व कासव हळू हळू आपल्या गतीने पुढे पुढे सरकत असते. शर्यतीच्या मध्य भागापर्यंत पोचल्यानंतर सश्याला मागे कासव दिसत नाही म्हणून तो झाडामागे डुलकी काढायचा विचार करतो. ससा झोपून पडतो व कासव हळू हळू आपल्या गतीने पुढे पुढे सरकून शर्यत जिंकतो. ह्या कथेचे तात्पर्य असे की संयमाने सगळ्या गोष्टी शक्य होतात व काही करायची आपल्याला कुठेही गरज नसते. आणि हळूहळू आपले प्रयत्न आपण सुरू ठेवावे म्हणजे यश आपल्या हाती येते.

Similar questions