saransh lekhan Marathi 8th
Answers
Answer:
मूळ अर्थाचा आपल्या शब्दात थोडक्यात कथन करणे होय.
सारांश लेखनासाठी त्या कलाकृतीतील प्रमुख कल्पना किंवा विचाराशी संबंधित आशा मुद्यांचे थोडक्यात पण स्पष्ट रीतीने केलेले सार संकलन म्हणजेच सारांश लेखनरागावर विजय मिळवायचा तर आधी अहंकाराचा त्याग केला पाहिजे. माणुसपणाने वागता यायला पाहिजे. मला मदत हवी असेल तर दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. मी परिपूर्ण नाही तर इतर ही नाहीत. माझ्या चुका होतात तश्या त्यांच्याही होतात.माझ्या मना विरुद्ध गोष्टीशी जुळवून घेता आले पाहिजे तेवढा लवचिकपणा माझ्याकडे हवा रागही इतकी नाकारत्मक भावना आहे की ती ज्याचा राग आला आहे. त्याच्याशीच रागाच्या विचाराने सतत बांधून ठेवते.क्षमा करायला शिकलो की हे रागाचे विचार नाहीसे होतात. रागामुळे पडणारी मानसिक बंधणेच तुटून जातात. मनाचा उदारपणा ही राग येणे कमी करतो. रागाचे प्रकटीकरण जितके सौम्य पणे करता येईल तेवढे करावे. नाहीतर आपला राग जातो पण रागाच्या भरात बोललेले शब्द आणि केलेली कृती परस्पर नातेसंबंध दुबळे करू शकतात.
Thank you
Explanation:
hope it is helpful for you
mark me as brainlist