saransh lekhan
शिक्षक हा विदयार्थ्याला ज्ञानामृताचे कलश खुले करून देत असतो . शिक्षक आई - वडील हाच खऱ्या अर्थाने विदयार्थ्यासमोरचा ' आदर्श ' असा त्रिकोण आहे . मी तर याही पुढे जाऊन म्हणेन , की विदयार्थ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी जर फक्त पालक आणि शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं तर भारताचं चित्र काही वेगळंच दिसेल . असं म्हणतात , की पालकांच्या पाठीमागे शाळा आणि शिक्षकांच्या पाठीमागे घर उभे असते . विदयार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या संबंधांना व्यावसायिक रूप न येता त्यांच्या संबंधामागे ' राष्ट्राची प्रगती ' हा विचार हवा . योग्य शिक्षणामुळे विदयार्थ्यांमधले सभ्यपणा आणि स्वाभिमान हे गुण वाढीला लागतात . कुठलाही कायदा करून या गुणांचे संस्करण होत नाही तर ह्यांच्या वाढीसाठी केवळ योग्य संस्कारांचीच गरज असते आणि ते फक्त आपणच करू शकतो
Answers
Answered by
2
Answer:
wow what a fast typing
good evening
have a nice day
please follow, thank and brainylist
Similar questions