सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद पाक्षिक चाचणी-3 : (वर्ष 2021) पी विषय : इतिहास + भूगोल गुण चित्रपट इतिहास देलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पून्हा लिहा. ) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे -- होय. (पोवाडा, छायाचित्र, मुलाखती, चित्रपट) दादासाहेब फाळके यांनी इ.स. मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. (1920, 1913, 1914, 1918) पुण्यातील मागायान पलयया गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. (लक्ष्मीविलास पॅलेस, साबरमती आश्रम, सेल्युलर जेल, आगाखान पॅलेस) लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
सरस्वती भुवन हायस्कूलसमोर जेतेपदासाठी ८४ धावांचे लक्ष्य होते. १७.१ षटकात सात बाद ८४ धावा फटाकावत सरस्वती भुवन संघाने विजयासह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सलामीवीर ओमकार राजपूतने नाबाद ३८ धावा फटाकावत संघाला जेतेपद मिळवून दिले. दिग्विजय देशमुखने तीन तर प्रथमेश तुपकरने दोन गडी बाद केले.
विजेत्या व उपविजेत्या संघांना सीए रॉबर्ट रॉड्रिग्ज यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी दिनेश कुंटे, शेख हबीब, सरस्वती भुवन हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष मोरे, मदर तेरेसा अकादमीचे अध्यक्ष निकोलस अँथनी, सचिव पॅट्रिशिया मॅथ्यू, पी. एम. मॅथ्यू, सुशील मकासरे, अभिजीत देशमुख, चंद्रशेखर पाटील, मोहसीन हसवी, रणजित पारडकर, आवेज खान, रवी उपाध्ये यांची उपस्थिती होती.
स्पर्धेतील मानकरी
Explanation:
Similar questions