Math, asked by gaurav658632, 2 months ago

सरस्वती विद्यालयामधील एका वर्गातील एकूण 72
विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी सायकलने शाळेत येतात.
वर्गातील एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडला तर तो
सायकलने शाळेत येण्याची संभाव्यता काढण्यासाठी
खालील कृती पूर्ण करा.
कृती : वर्गातील एकूण विद्यार्थी =
.:. n(S)=
विद्यार्थी शाळेत सायकलने येतो, ही घटना A मानू,
.:. n(A)
(4)
Ox
वे एक
P(A)-
डा.
... P(A)=
... विद्यार्थी शाळेत सायकलने येतो, या घटनेची संभाव्यता
आहे.​

Answers

Answered by shrutikashete847
5

Answer:

वर्गातील एकूण विद्यार्थी = 72

.:. n(S)= 72

विद्यार्थी शाळेत सायकलने येतो, ही घटना A मानू,

.:. n(A) = 8

P(A) = n ( A ) / n ( S )

... P(A)= 8 / 72

p ( A ) = 1 / 9

1 / 9 विद्यार्थी शाळेत सायकलने येतो, या घटनेची संभाव्यता

आहे.

Similar questions
Math, 2 months ago