sarchnatmk smayojan ke karyekram
Answers
Answered by
4
Answer:
संरचनात्मक समायोजन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या देशांना दिलेल्या कर्जांचा समावेश होतो.[१]कोणतीही नवी कर्जे घेताना (किंवा सध्याचा व्याजदरकमी करण्यासाठी) कर्जे घेणाऱ्या देशांनी काही धोरणे राबवणे वरील दोन्ही ब्रेटन वूड्स संस्थांच्या नियमानुसार आवश्यक आहे. या कर्जांच्या शर्तींच्या कलमांवर टीका झाली कारण ती सामाजिक क्षेत्रावर परिणाम करतात.[१]
या कार्यक्रमाद्वारे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थाअधिक बाजाराभिमुख बनवणे अपेक्षित आहे. ज्यामुळे देशांना व्यापार आणि उत्पादनावर जास्त लक्ष देणे भाग पडेल.[२]
Similar questions