sarvkal Sukh Daata ase yogi Purushas mahnnyachi konti karne asavit ase Tumhala vatte.
Answers
Answered by
58
योगीपुरुषाने दिलेले सुख स्वानंद तृप्ती देते. त्याने केलेल्या उद्धारानें मानवी जीवन सफल होते .योगी पुरुष क्षणाचे सुख न देता जीवनभराचे सुख आपल्याला देत असतो .म्हणून सर्वकाळ सुखदाता असे योगी पुरुषाला म्हणण्याची करणे आहे.
lata1298:
thank you so much
Similar questions