India Languages, asked by jamadarshaikh69, 11 hours ago

ससा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा. * 2 points 1)सस्या 2)सशा 3)ससा 4)सश्या​

Answers

Answered by thakrepayal25
0

ससा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा. * 2 points 1)सस्या 2)सशा 3)ससा 4)सश्या​

योग्य उत्तर पर्याय 3 आहे. 3) ससा

Answered by sarahssynergy
0

ससा' या शब्दाचे सामान्यरूप सशा आहे.

Explanation:

  • सामान्यरूप विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्यरूप असे म्हणतात.
  • नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.
  • हा बदल पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो.

Similar questions