Chemistry, asked by rajendraaryanr1399, 1 year ago

२. सशस्त्र सेनादलाच्या संकेत स्थळांना भेट दया. तुमच्या आवडीच्या एका सेनादलाबद्धकरून लिहा.च्या एका सेनादलाबद्दल अधिक माहिती सकलित​

Answers

Answered by sbdaule5
137

भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना, ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक, ११,५५,००० राखीव सैनिक व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.

Similar questions