Political Science, asked by adityathegamer0, 9 months ago

Satark bharat samridh bharat essay​

Easy

Answers

Answered by babitakumargalimpur
0

Answer:

Good morning

Answered by studay07
0

Answer:

                      सतर्क भारत , सम्रुद्ध भारत

सतर्कता आणि समृद्धी हे आपल्या जीवनातील महत्व चे घटक आहेत . सतर्कता प्रत्यक गोष्टी मध्य महत्वाची असते.  जागतिक स्तर असो किंवा वयक्तिक . आपण देशाचे नागरिक म्हणून सतर्कता बाळगली पाहिजे. आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजेत.  आपण आपले हक्क बजावले पाहिजेत . जे काही कर आहेत ते वेळेवर भरले पाहिजेत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचे आहे . आपण आपले मूलभूत हक्क जसे कि मतदान हे वेळेवर पार पाडले पाहिजे . आपल्या देशात प्रत्यक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे त्याचा गैरवापर आपण केला नाही पाहिजे. सर्वांचा आदर करणे हे सर्व आपले कर्तव्य आहेत आणि आपण या बद्दल सावध राहणे म्हणजेच सतर्क आणि समृद्ध भारताची निशाणी आहे.  

आपली समोरचा परिसर स्वच्छ ठेवणे , समृद्ध ठेवणे चांगल्या सवयी अंगी बाळगणे हे सर्व एक जिम्मेदार आणि देशाच्या नागरिकाचे काम आहे . आपण सध्या कोरोना सारख्या विषाणू शी लढत आहोत , हे परस्थिती आपल्यावर आली नसती जर आपण सतर्कता बाळगली असती. देशांमधून हजारो वस्तूची आयात निर्यात होत असते आपण त्यांची चौकशी केली पाहिजे , आपण जर एखाद्या पदावर कार्यरत आसताल  तर आपण आपल्याला दिलेले सर्व काम योग्य रित्या पार पडले पाहिजेत.  

शाळेतील विध्यार्थी या नात्याने आपण फक्त परीक्षेच्या हेतूने अभ्यास न करता त्याचा वापर आपली दैंनदिन जीवनात हि कसा करता येईल हे शिकले पाहिजे. आपण चांगले आणि साकारत्मत विचार ठेवले पाहिजेत . विध्यार्थी देशाचे भविष्य आहेत. आपण त्यांच्या साठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.  

हे सर्व केले तर आप्ले देश समृद्ध होईल आणि सर्व पिढ्या हि सतर्क होतील.  

Similar questions