'सद्गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्याचे अनकाशा
कोमल असते. या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
above in the poem can you please answer me in Marathi
Attachments:
Answers
Answered by
3
Answer:
Ever hrvrgsgsv the world of difference between a rock
Answered by
3
Answer:
उत्तर : माणसाच्या जीवनाला जो सन्मार्ग दाखवतो , त्यास सद्गुरू म्हणतात . सद्गुरू लोकांना नेहमी बोधाचा प्रसाद देत असतात . प्रसंगी सद्गुरू कठोर बोलतात , पण त्यांच्या हृदयात अमृताचा झरा वाहत असतो . तो प्राशन करणे , हे आपले परम कर्तव्य ठरते . काटेरी केतकीच्या झाडात सुगंधी केवडा जन्मतो . अंगावर काटे असलेल्या फणसाच्या आत मधुर , रसपूर्ण गरे असतात . नारळ वरून कठीण असतो ; परंतु आत नाजूक , मुलायम , गोड खोबरे असते . त्याप्रमाणे सद्गुरू कठोर शब्दांत जरी बोलत असले तरी त्यांचे अंत : करण लोण्यासारखे मऊ असते .
Similar questions