सदैनिकमळी दडो; मुरडिता हटानें अडो;
वियोग घडता रडो; मन भवच्चरित्री जडो
Answers
Answered by
10
Answer:
कामवासनेविषयी संपूर्णतः नावड निर्माण होवो. भुंगा जसा कमळात अडकतो, सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तिथून हटत नाही जर कमळाचा विरह झाला, तर तो रडतो. त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या मुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुंतो. आपले मन भक्तिमार्गात, भवचरित्रात, परमार्थात जडून राहू दे.।।
Explanation:
हा या ओळींचा सरलार्थ आहे.
Similar questions
Biology,
1 month ago
Environmental Sciences,
3 months ago
Hindi,
3 months ago
English,
10 months ago
English,
10 months ago