Hindi, asked by rekhapawar7499, 3 months ago

सद्य स्थितीत आकाशवाणी चे महत्व का कमी होता आहे?
तुमचे मत व्यक्त करा. ​

Answers

Answered by bambodedikshita
22

मोबाईल फोन हा सर्वात मोठं कारण आहे. आकाशवाणी चे महत्व या मुळेच कमी होत आहे . कारण आता मोबाईल फोन मध्ये सगळ दिसत +ऐकायला पण येत . म्हणून लोकं आकाशवाणी कमी वापरतात.

Similar questions