History, asked by kavitamithe333, 5 months ago

सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणती साधने वापरतात?​

Answers

Answered by dishaauti59
7

सध्याच्या काळात कालमापनासाठी घड्याळ , दिनदर्शिका इत्यादी साधने वापरतात

Similar questions