Hindi, asked by rekhashewale364, 11 months ago

सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.​

Answers

Answered by yadavkirti369
43

Answer:

टपाल ,माणूस, Currier

Explanation:

mala yevdech mahit aahe

Answered by rajraaz85
8

Answer:

सध्याचे युग हे आधुनिक युग असले तरी आजही पत्र पाठवले जाते. पत्र पाठवण्याचे वेगवेगळी माध्यमे वापरली जातात. सरकारी टपालखाते, खाजगी पत्र पाठवण्याच्या संस्था तसेच विमानातूनबस सेवेच्या माध्यमातून पत्र पाठवले जातात.

सध्याच्या आधुनिक युगात पत्राचे स्वरूप बदलले आहे त्यासाठी आधुनिक असे माध्यमे वापरून हाताने लिहायच्या पत्राचे रूपांतर संगणक पत्रामध्ये झालेले आहे.

संगणकाद्वारे ई-मेल ,फॅक्स आपण एकमेकांना पाठवू शकतो व संभाषण करू शकतो. तसेच भ्रमणध्वनीद्वारे देखील एकमेकांना संदेश पाठवू शकतो.

Similar questions