सध्या मोठया समारंभात बुफे पद्धतीतीचा का वापर करतात.
Answers
Answered by
2
सध्या मोठया समारंभात बुफे पद्धतीतीचा का वापर करतात.
बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण-खाणे प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्घतीचा वापर करतात!
★★★_____
Similar questions