१) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?
२) सुप्रसिद्ध 'खजाना विहीर' कोणत्या ठिकाणी आहे ?
3) २०१८ ला महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री कोण होते ?
४) जर १ मे ला महाराष्ट्र दिन असतो, तर कामगार दिन कधी असतो ?
५) महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात इतर प्रशासकीय विभागापेक्षा जास्त वेळा भारतीय ध्वजाचे ध्वजारोहण (झेंडावंदन) केले जाते ?
६) ज्या संख्येला २ तसेच ३ ने निशेष भाग जातो ती विभाज्यतेची कसोटी कोणती ?
७) महाराष्ट्रात खिल्लारी (खिल्लार) बैल संशोधन केंद्र कोठे आहे ?
८) किल्ले माणगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
९) रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?
१० ) महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ हा ५ वर्षांचा असतो, तर महाराष्ट्र विधानपरिषदेचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो ?
Answers
Answered by
1
जा आणि आपल्या उत्तरासाठी Google वर पहा आणि आपण खरे मराठी असल्यास माझे उत्तर हटवू नका आणि अनुसरण करा कृपया
Answered by
0
Explanation:
Ohm's Law is a formula used to calculate the relationship between voltage, current and resistance in an electrical circuit. To students of electronics, Ohm's Law (E = IR) is as fundamentally important as Einstein's Relativity equation (E = mc²) is to physicists. E = I x R.
Similar questions
Chemistry,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Business Studies,
5 months ago
English,
11 months ago
Math,
11 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago