Geography, asked by kurneriyu, 2 months ago

४ सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही एक)
१) आंतरराष्ट्रीय दाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात​

Answers

Answered by arpitarokade69
2

Answer:

जगातील संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात (आणि शेवटही) १८०° रेखवृत्तावर होते, म्हणून अंतरराष्ट्रीय वाररेषा आखतांना खालील बाबी विचारात घेतल्या गेल्या.

(१) प्रवासाची दिशा.

(२) चालू असलेला वार व दिनांक.

Similar questions