Savitribai Phule yanaa tya kalatil kahi lokani shen va dagad ka marale
Answers
Answered by
23
■■सावित्रीबाई फुले यांना त्या काळातील काही लोकांनी दगड व शेण फेकून मारले,कारण:■■
◆सावित्रीबाई फुले या एक थोर समाजसुधारक होत्या.
◆त्या मुलींच्या व स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर झटल्या.
◆त्या काळात त्यांना मुलींना व स्त्रियांना शिक्षण द्यायचे होते.
◆पण, त्या काळातील लोक स्त्री शिक्षण या कल्पनेचा विरोध करायची.
◆हा विरोध दाखवण्यासाठी लोक सावित्रीबाईंवर शेण व दगड फेकून मारायचे.
Answered by
2
Answer:
फदबदझदघधझीझओझृडःडदढधझध
Similar questions
English,
7 months ago
India Languages,
7 months ago
English,
7 months ago
Economy,
1 year ago
Business Studies,
1 year ago
Science,
1 year ago