SCHOOL
SUB: MARATHI
( COMPREHENSION) दिनांक : 01/0721. MARKS: 10
उतारा लेखन
एकदा नदीला पूर आला. तो तीन दिवसांनी पूर ओसरला . नदीच्या पाण्यात
एक तांब्याचे आणि एक मातीचे अशी दोन भांडी तरंगत होती .तांब्याच्या
भांड्याने मातीच्या भांड्याला पाहिले व म्हणाले , “मित्रा , तू तर मऊ मातीपासून
तयार झाला आहेस . तू नाजूक आहेस. पण तुझी इच्छा असेल तर तू
माझ्याकडे ये . मी तुझे रक्षण करीन . “ मित्रा तुझ्या चांगुलपणाबद्दल मी तुझा
आभारी आहे.” मातीचे भांडे त्याला म्हणाले . पण मी तुझ्याकडे येण्याचे धाडस
करणार नाही. तू तर खूप मजबूत आणि कणखर आहेस. मी दुबळा आहे .चुकून
जर का आपला एकमेकांना धक्का लागला, तर माझे तुकडे तुकडे होतील. तू
खरोखर माझा हितचिंतक असशील तर कृपया माझ्यापासून दूर रहा.” एवढे
बोलून शेवटी मातीचे भांडे तांब्याच्या भांड्यापासून दूरवर तरंगत गेले.
Answers
Answered by
0
I don’t know Marathi
muje marathi nahi aati
muje marathi nahi aati
Similar questions