English, asked by adityaingalkar01, 5 hours ago

selfy kadtani jiv
गमावला​

Answers

Answered by murtuza14
1

सेल्फी काढताना जीव गमावला!

सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना मुरुड येथे घडली आहे. अभिजित प्रकाश पवार असे या तरुणाचे नाव आहे. अभिजीत सातारा जिल्ह्य़ातील खंडाळा तालुक्यातून आपल्या मित्रांसमवेत मुरुड येथे पर्यटनासाठी आला होता. जंजिरा किल्ल्यासोबत फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून तो दरीत पडला

Similar questions