Math, asked by djflowssc, 8 months ago

Send Me answer All Quation
प्रश्न 1. I If a person weighs 750N on earth, how much will he weigh on the moon? ( The Moon's mass is 1/81 times the mass of the Earth and its radius is 1 / 3.7 times the radius of the Earth.) जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 750N असेल तर चंद्रावर तिचे वजन किती असेल? (चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट असेल तर त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7पट आहे.) *
a)126.5 N
b)126.8 N
c)186.2 N
d)162.8 N
प्रश्न 2. The formula for Kepler's third law is............. . केप्लरच्या तिसऱ्या नियमाचे सूत्र ............आहे. *
a) P^3 = a^2
b) P^3 = a^3
c) P^2 = a^2
d) P^2 = a^3
प्रश्न 3. Choose the incorrect pair. चुकीची जोडी ओळखा. *
a) Valency one- Alkali metals / संयुजा एक - अल्कली धातू
b) 7 electrons in outermost shell - Halogen / बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स - हॅलोजन
c) Zero group - group 18 / शून्य गण - गण 18
d) Mettaloid - Carbon / धातुसदृश्य - कार्बन
प्रश्न 4. The element shown by red box in the Mendeleev's periodic table below is........................ खालील मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील लाल चौकटीच्या साह्याने दाखविलेले मूलद्रव्य ......................आहे. *
Captionless Image
a) Gallium/ गॅलिअम
b) Scandium/ स्कॅंडिअम
c) Germanium / जर्मेनिअम
d) none of these / यापैकी नाही
प्रश्न 5. The Valency of the element having atomic number 20 is .................... अणुअंक 20 असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा ..................... आहे. *
a) 0
b) 1
c) 2
d) 6
प्रश्न 6. The solution of silver nitrate is added to the solution of copper sulphate. The type of reaction is ............. reaction. सिल्वर नायट्रेटचे द्रावण कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले .या अभिक्रीयेचा प्रकार म्हणजे ............. अभिक्रिया होय . *
a)combination / संयोग
b)Decomposition / अपघटन
c) Displacement / विस्थापन
d) Double displacement / दुहेरी विस्थापन
प्रश्न 7. Magnetic field due to current through a …………..is similar to magnetic field produced by a bar magnet. …………मधून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र चुंबकपट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राप्रमाणेच असते . *
a) circular loop of conducting wire / विद्युतवाहक तारेच्या वेटोळ्या
b) rectangular loop of conducting wire / विद्युतवाहक तारेच्या आयताकृती रचने
c) solenoid / नालकुंतला
d) thick copper wire / तांब्याच्या जाड तारे
प्रश्न 8. Observe the figure of the electric DC generator and select the appropriate option of the nomination pair. विद्युत DC जनरेटर या आकृतीचे निरीक्षण करा आणि नामनिर्देशन जोड्यांचा योग्य पर्याय निवडा. *
Captionless Image
a) P -Strong magnet ,Q –Armature ,R- Split ring , S –Axle / ( P –शक्तिशाली चुंबक ,Q –आर्मेचर ,R- विभाजित कडी , S –अॅक्सेल )
b) P –Iron core ,Q –Armature ,R- Split ring , S –Axle / ( P –लोखंडी भाग ,Q – आर्मेचर ,R- विभाजित कडी , S –अॅक्सेल )
c) P -Strong magnet ,Q –Iron core ,R- Axle, S – Wire / ( P - शक्तिशाली चुंबक ,Q – लोखंडी भाग ,R-अॅक्सेल , S – तार )
d) P –Iron core ,Q –Axle ,R- Split ring , S –Strong magnet / ( P – लोखंडी भाग ,Q – अॅक्सेल ,R- विभाजित कडी , S – शक्तिशाली चुंबक )
प्रश्न 9. If objects of equal masses are given equal heat, their final temperature will be different this is due to difference in their ...... समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता, त्यांचे तापमान त्यांच्या ...... गुणधर्मामुळे समान नसते. *
a) Relative humidity /सापेक्ष आर्द्रता
b)Specific heat capacity / विशिष्ट उष्माधारकता
c)Latent heat /अप्रकट उष्मा
d)none of these /यापैकी नाही
प्रश्न 10. How much heat energy is necessary to raise the temperature of 5 kg of water from 20℃ to 100℃ ? 5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20℃पासून 100℃ पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल? *
a) 80 kcal
b) 960 kcal
c) 400 kcal
d) 450 kcal
प्रश्न 11. Refractive index of fused quartz is ...... फ्यूज्ड क्वार्टझ या माध्यमाचा अपवर्तनांक ...... आहे. *
a) 1.45
b) 1.46
c) 1.50
d) 1.52
प्रश्न 12. Wavelength of Violet light is .....nm. जांभळ्या किरणांची तरंगलांबी .....nm आहे. *
a) 200
b) 300
c) 400
d) 500

Answers

Answered by mayaa73
11

Answer:

nsbanBa

jababsnhshsbab

Step-by-step explanation:

jabvahs avuzvsvzubsvaczuvscvuzvacahsnbashxjsvzbzh

Answered by rohiniawasare56
5

Step-by-step explanation:

जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 750N असेल तर चंद्रावर तिचे वजन किती असेल? (चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट असेल तर त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7पट आहे.)

Similar questions