Sentence on मनात विचार चमकणे.
PLZ
Answers
Answered by
2
Answer:
i don't no sorryyyyyyyyyyyyyyyy
Answered by
0
Answer:
मनात विचार चमकणे म्हणजे अचानक विचार मनात येणे .
उधारणार्थ =
- मी अभ्यास करत असताना अचानक पोहे खायचा माझ्या मनात विचार चमकला .
- काही वैज्ञाकांचा मनात प्रयोगाचे विचार सहजच चमकत होत्ते .
- बंड्याच्या मनात कायपण विचार चमकत असतात
- मला रात्री फिरण्याचा विचार मनात चमकला .
- काही अतियांत उपयोगी विचार सहजच चमकतात.
Similar questions