sentences on वाक्य प्रचार सहभागी होणे , धन्य धन्य वाटणे ,रडकूडीला येने ,ठणठणीत असणे , सकत मनाई असणे , ठरवून राकणे, हेवा वाटणे , मनात विचार चमकने , सचेनासे होणे ,फुचारीक मारणे
pls give correct answer
who will answer first will be marked as brainleast and followed by me
Answers
Answered by
14
Answer:
1)मी व माझी बहिण आम्ही दोघी सायकल शर्यतीत सहभागी झालो होतो.
2)मितालीने एका गरजू विद्यार्थ्याला मदत केल्याने त्याचे आई वडील धन्य धन्य झाले.
3)मिनाची महत्वाची वही हरवल्याने ती रडकुंडीला आली.
4)डॉक्टरांनी सईला गोळ्या दिल्याने ती ठणठणीत बरी झाली.
5)अवांतीची आई तिला बाहेरचे पदार्थ खाण्यास सक्त मनाई करतात.
6)उद्या मी मैदानात जाणार हे ठरवून ठेवले आहे.
7)अबोल वाटणाऱ्या स्वितेचा वर्गात धिगा घालण्यात पहिला क्रमांक येतो पाहून मला तिचा हेवा वाटला.
8)निबंधाचा अचानक एका विचारासारखा सुचला.
9)संकटकाळी मला काही सुचेनासे झाले होते.
10)sorry mala tumcha prashn kala nahi 10 nit liha.
Answered by
2
Answer:
potty ने ।। = - - ऱ् प या दोन प्रमुख मार्ग आहे जो आपल्या एका साध्या सोप्या भाषेत सांगायचं
Explanation:
r r
.. आहे की या बाबांना फक्त एकच
Similar questions