India Languages, asked by hrutujarasal7999, 1 month ago

शेअरबाजाराकडे सटा म्हणून पाहणारे मध्यम वर्गीय आता इंडेक्स गडगडला की कासावीस होतात या विधानाचा तुम्हाला जाणवलेला अर्थ लिहा​

Answers

Answered by pratibhakashte
4

Answer:

शेअर बाजारातील सामान्य गुंतवणूकदारांच्या हितासाठी 'सेबी' कार्यरत झाल्यानंतर तेथील बेकायदा व्यवहार उजेडात येऊ लागले. अशा व्यवहारांबद्दल थेट अंबानींसारख्या उद्योगपतींवर कारवाई होऊ लागली. असे असले तरी शेअर बाजारातील चढउताराचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात गुंतवणूक करणे आमच्या वाचकांना सुरक्षित वाटते काय हे पाहण्याचा हा प्रयत्न...

Explanation:

I hope this answer is correct

Similar questions