शाब्बास छान खेळलास (योग्य विरामचिन्ह वापरा)
Answers
Answered by
1
शाब्बास छान खेळलास (योग्य विरामचिन्ह वापरा)
शाब्बास छान खेळलास !
स्पष्टीकरण :
या वाक्य मध्ये उद्गारार्थी वाचक (!) चिन्ह येईल.
उद्गारार्थी वाक्यातआश्चर्य, आनंद, दु:ख, दु:ख, शाब्बास इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात. या उद्गारार्थी वाक्यांतून कर्ता आपली भावना व्यक्त करतो. यासाठी उद्गारवाचक चिन्ह (!) वापरले जाते.
दिलेे वाक्य देखील उद्गारार्थी वाक्य आहे कारण त्यातील कर्ताची शाब्बास देण्याची भावना व्यक्त होत आहे.
उद्गारार्थी वाक्य म्हणजे अर्थावरून आधारित वाक्याचा प्रकार.
अर्थावरून पडणारे वाक्याये सहा प्रकार आहे...
मराठी व्याकरणात अर्थाच्या आधारावर आठ प्रकारची वाक्ये आहेत.
➀ विधानार्थी वाक्य
➁ प्रश्नार्थी वाक्य
➂ उद्गारार्थी वाक्य
➃ होकारार्थी वाक्य
➄ नकारार्थी वाक्य
➅ स्वार्थी वाक्य
➆ अज्ञार्थी वाक्य
➇ विध्यर्थी वाक्य
Answered by
0
Answer:
above the picture is write ✍️
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d7e/341742e0b366feb2b49f6d672cabee0c.jpg)
Similar questions