Hindi, asked by tony94001, 17 days ago

शुभेच्छा कार्ड आभार कार्ड अभिनंदन कार्ड यांच्या बद्दल तुमचे मत लिहा

Answers

Answered by yogeshhwagh95
5

Answer:

शुभेच्या कार्ड हे आपण कोणत्याही नवीन् गोष्टीची सुरवात करताना दिली जाते आणी हे खूप चांगलं पण आहे कारन पुढचा व्यक्ती पण खुश होतो की नवीन। शुरूआत करताना शुभेच्छा म्हणजे एक motivation असत

Answered by nandanigaikawad9
3

Answer:

शुभेच्छा कार्ड हे आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना दिली जाते आणि हे शुभेच्छा कार्ड देणे एक प्रकार ची प्रेरणा आहे

Similar questions