India Languages, asked by shreyas4029, 2 months ago

शोभा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by tanmore
2

Answer:

शोभा होणे म्हणजे - फजीती होणे

Explanation:

काल त्या काकांची सगळ्यां समोर शोभा झाली

Similar questions