९- शुभ्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Answers
Answered by
9
Answer:
शब्दाचा समानार्थी शशब्द ha
Answered by
0
Answer:
पांढरा, श्वेत हे शब्द शुभ्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Explanation:
समानार्थी शब्द भाषेमधील प्रत्येक शब्दाचा विशिष्ट असा अर्थ असतो त्या अर्थानुसार या शब्दाचा वापर केला जातो.
तसेच भाषेमध्ये इतरही अशी काही शब्द असतात की ज्यांचा अर्थ एखाद्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ अगदी तंतोतंत जोडतो. अशा सारख्या अर्थ असणार या शब्दांना एकमेकांचे समानार्थी शब्द असे म्हणतात.
समानार्थी शब्द हे आपण एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो कारण त्यांचा अर्थ एकसारखाच असतो.
समानार्थी शब्दांच्या काही जोड्या खालील प्रमाणे -
आकाश - गगन, सकाळ - प्रभात, हात - कर, देह - शरीर, भूमी - जमीन
Similar questions