Math, asked by zarin6220, 1 year ago

शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्षे आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर खालील गुणोत्तरे काढा.(1) शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर.(2) शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर.(3) जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते, तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर.

Answers

Answered by sabarinathan58
2

उइबहगपइइऊऊईएईकदजरउपपब

Similar questions