History, asked by pathadechhaya6, 2 days ago

शुंग घराणयाची स्थापना कोणी​

Answers

Answered by mokshjoshi
1

Answer:

इतिहास शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता.

Answered by ImperialRkSahu
0

इतिहास शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता

plz make me brainliest answer..

Similar questions