India Languages, asked by sohamk001, 10 months ago

शृंगार रसाची उदाहरणे द्या​

Answers

Answered by newday
1

Answer:

शृंग म्हणजे कामवासना........✔✔

मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. कथा कविता कादंबरी वाचताना व चित्रपट-नाटक पाहताना मनातील कामवासना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.

Explanation:

तू मला फार आवडतोस केवळ तू दिसावा म्हणून मी खेळ पाहत बसते रविवारी शाळा बंद असली की, मला करमत नाही.

Similar questions