शेजारील वेन आकृतीवरून U, A, B, A ∪ B आणि A ∩ B हे संच लिहा.
Attachments:
Answers
Answered by
3
this is your answer
Attachments:
Answered by
7
उत्तर:-
वरील दाखविलेल्या वेन आकृती नुसार उत्तर (संच) खालील प्रमाणे असेल.
संच :-
⚫U = {1,2,3,4,5,7,8,9,10,11,13}
⚫A = {1,2,3,5,7}
⚫B = {1,5,8,9,10}
⚫A ∪ B = {1,2,3,5,7,8,9,10}
⚫ A ∩ B = {1,5}
Attachments:
Similar questions