India Languages, asked by baderaokaushik, 11 months ago

शेजारीपाजारी या शब्दाचा प्रत्ययघटित का अभयस्त ओळखा

Answers

Answered by yashmahadik
0

Answer:

अभस्त

Explanation:

अभस्त शब्द म्हणजे शब्दांची द्विरुक्ती होय

जसे की कामधाम नोकरचाकर

गडगडाट चमचमीत

अश्या प्रकारे सारखा उच्चार होत असेल

तर अभस्त शब्द होतात

Similar questions