Social Sciences, asked by SrijeetaRay8837, 1 year ago

शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा.

Answers

Answered by payal237
5
please Hindi me question pucho
Answered by gadakhsanket
15

★ उत्तर- शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती

१)लोकशाही, समानता, परस्परांबद्दल आदर आणि शांततामय सहजीवन या मूल्यांवर भारताचे परराष्ट्र धोरण आधारलेले आहे.

२)अनेक वेळा आक्रमणे आणि घुसखोरी करूनही भारत पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संवाद करतो.

३)श्रीलंकेतील संघर्ष संपवून लोकशाही सरकार भक्कम करण्यासाठी भारताने शांतिसेना पाठविली.४)पाकिस्तानकडून वाचण्यासाठी भारताने बांग्लादेशाला मदत केली.

५)अफगाणिस्तानात लोकशाही सरकार स्थापन होण्यास भारताने मदत केली.

६)नेपाळ, भूटान, मालदीव या राष्ट्रनाही भारताने लोकशाही बळकट करण्यासाठी मदत केली.

धन्यवाद...

Similar questions