Geography, asked by akhil54371, 12 hours ago

शिकारीवर बंदि घालण्यात आली आहे कारण

Answers

Answered by nikampradnya111
7

Answer:

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यप्राण्यांची शिकार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा काही प्राण्यांच्या शिकारी सुरूच आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरामध्ये ५७ बिबट्यांच्या आणि ३५ वाघांच्या शिकारी करण्यात आल्या. हे आकडे फारच चिंता वाटावी, असे आहेत. कारण पूर्ण भारतामध्ये ३०० पेक्षा कमीच वाघ शिल्लक राहिलेले आहेत. गतवर्षी वाघांची गणना करण्यात आली तेव्हा त्यांची संख्या काहीशी वाढल्याचा दावा करण्यात आला होता. एका बाजूला हा दावा होत असताना दुस-या बाजूला मात्र त्यांच्या शिकारीचे हे आकडे समोर येत आहेत. वाघांच्या शिकारीपेक्षासुद्धा त्यांची तस्करी जास्त चिंताजनक आहे. कारण गेल्या काही वर्षात बिबटे, वाघ आणि हत्ती मिळून जवळपास २०० जनावरांची तस्करी झाली आहे म्हणून शिकारीवर बंदि घालण्यात आली आहे

Similar questions